विशेष प्रतिनिधी
मुंबई : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ,संदर्भ विभाग दादर पूर्व येथे
विविध नियतकालिकांतील मराठी भाषासंबंधी लेखांचे संदर्शन लावण्यात आले आहे. Marathi Language Exhibition at Mumbai Marathi Library Reference section, until 2 February
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या विशेष संदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 2 फेब्रुवारी पर्यत सुरू असलेल्या या संदर्शनाचा जास्तीत जास्त वाचक व अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संदर्भ सचिव उमा नाबर यांनी केले आहे.
Marathi Language Exhibition at Mumbai Marathi Library Reference section, until 2 February
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात लॉन्ड्रीचालकाने परत केले ६ लाख रुपयांचे दागिने; इस्त्रीला आलेल्या कोटामध्ये आढळले
- १२ आमदारांचं निलंबन नव्हे तर राज्यपालांनी १२ आमदारांची दाबलेली फाइल ‘डेंजर टू डेमोक्रसी, संजय राऊत यांचे प्रतिपादन
- “व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ मध्ये पाचोऱ्याची सहीष्णा सोमवंशी चमकली; कोर्स करणारी पहिली लहान मुलगी ठरली
- खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी; करणाऱ्याला ठाण्यातून केली अटक
- लासलगाव समितीला अमावास्या पावली;आठ महिन्यामध्ये कांदा लिलावात २५० कोटीची उलाढाल