• Download App
    "त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा" नाटकाची अभिनेत्री अपर्णा चोथे सोबत दिलखुलास गप्पा...Marathi Actress Aparna Chauthe Attend The Focus Indias Gappashtk Program ...

    “त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा” नाटकाची अभिनेत्री अपर्णा चोथे सोबत दिलखुलास गप्पा…

    ‘द फोकस इंडिया’च्या गप्पाष्टक कार्यक्रमात रंगली गप्पांची मैफिल..

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आपल्या पतीच्या राष्ट्र कार्याची धुरा निष्ठेंन सांभाळणाऱ्या सावरकर घराण्यातील तीन वीरांगणाची शौर्यगाथा, एकपात्री प्रयोगातून साकारणारी अभिनेत्री अपर्णा चोथे हिने नुकतीच फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या कार्यक्रमात हजेरी लावली.. ” त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात समिधा” या तिच्या नाटकातून लेखिका, अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ती सध्या या सगळ्याच आघाड्यांवर कामं करत आहे. Marathi Actress Aparna Chauthe Attend The Focus Indias Gappashtk Program …

    ‘द फोकस इंडिया’च्या गप्पाष्टक कार्यक्रमात अपर्णाने तिचा आजवरचा संपूर्ण प्रवास आणि या नाटकाच्या असंख्य आठवणी ‘द फोकस इंडिया’च्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. अपर्णाची संपूर्ण मुलाखत द फोकस इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

    Marathi Actress Aparna Chauthe Attend The Focus Indias Gappashtk Program …

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!