विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ कार्यक्रम येथे विविध कंपन्यांना ‘ग्रीन स्टील’ प्रमाणपत्रांचे वितरण केले. यावेळी महाराष्ट्राला पुढच्या पाच वर्षांमध्ये स्टील क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणायचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. Steel Mahakumbh
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ या कार्यक्रमात ‘मेमोराबेलिया 2025’ या स्मरणिकेचे देखील प्रकाशन केले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
ग्रीन स्टील प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या कंपन्या :
✅भगवती स्टील कास्ट प्रायव्हेट लिमिटेड
✅भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल्स
✅देवश्री इस्पात लिमिटेड
✅गार्डियन कास्टिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
✅मोनो स्टील (इंडिया) लिमिटेड
✅राठी स्टील प्रायव्हेट लिमिटेड
✅एसआरजे पीटी स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड
✅कलिका स्टील अॅलोइस प्रायव्हेट लिमिटेड
Maharashtra to rank first in green steel sector in next five years at Steel Mahakumbh
महत्वाच्या बातम्या
- Jaish-e-Mohammed, : ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदचे कुटुंब मारले गेल्याची जैशची कबुली; सशस्त्र दहशतवाद्यांच्या रॅलीत कमांडरचे वक्तव्य
- दिवस ढळला, मोदींच्या रिटायरमेंटची मावळली आशा; पण विरोधकांसाठी खुली झाली “संधीची” नवी दिशा!!
- Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही