कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये 2 मेला आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू शकतो. Maharashtra to face severe shortage of isolation beds, oxygen beds and ventilators till May 2
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच्या तोंडावर महाराष्ट्रआहे. २ मे पर्यंत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. यामुळे आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा प्रचंड प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये 2 मेला आयसोलेशन बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू शकतो.
प्रोजेक्शन रिपोर्टनुसार, महाराष्ट्राच्या नागपूर, रायगड, पुणे, नंदूरबार, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चेंद्रपूरमध्येही होण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यामध्येही अशी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज लावला जात आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने 2 मे रोजी राज्यात कोरोनाचे अॅक्टिव्ह केस किती असतील, याचा जिल्ह्यानुसार अंदाज लावला आहे. यानुसार, मंगळवारी मुंबईमध्ये जे कोरोनाचे 82,671 अॅक्टिव्ह पेशेंट आहेत, ते 76.68% वाढून, 1,46,064 अॅक्टिव्ह रुग्ण होतील. 2 मे रोजी ठाणे जिल्ह्यांमध्ये 1,22,476 कोरोनाचे अॅक्टिव्ह केस असतील आणि तेव्हा येथे 19,821 आयसोलेशन बेड, 4949 ऑक्सिजन बेड, 1237 ऑक्सिजन बेड आणि 432 व्हेंटिलेटर बेडची कमतरता होऊ शकते.
Maharashtra to face severe shortage of isolation beds, oxygen beds and ventilators till May 2
महत्त्वाच्या बातम्या
- मास्क न घालण्याचा आदेश देणारा इस्त्राइल बनला जगातील पहिला देश, लसीकरणामुळे ब्रिटनमध्ये कोविडचा वेग घसरला
- ममतादिदींच्या कथनी व करनीमध्ये फरक, जाहीर शब्द फिरवत बुवा – भतिजांनी घेतल्या जाहीर सभा
- गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार
- जगप्रिसद्ध ॲपलकडून ऐन कोरोना काळात ‘एअर टॅग’, ‘आयपॅड प्रो’ बाजारात दाखल