• Download App
    केंद्राने महाराष्ट्राशी खरोखरच दुजाभाव केलाय..? 'ही' स्पष्ट आकडेवारी सांगेल तुम्हाला वस्तुस्थिती! Maharashtra is largest beneficiary of Centres support during this pandemic

    केंद्राने महाराष्ट्राशी खरोखरच दुजाभाव केलाय..? ‘ही’ स्पष्ट आकडेवारी सांगेल तुम्हाला वस्तुस्थिती!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकार हे महाराष्ट्रावर अन्याय करते आहे, दुजाभाव करते आहे, असा आरोप नेहमीच महाविकास आघाडीतील मंत्री व सत्तारूढ नेतेमंडळी करत असतात. आणि त्यास भाजपचे नेते प्रत्युत्तर देत असतात. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या गोंधळात वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे समजून घेऊ यात आकडेवारींच्या आधारे. Maharashtra is largest beneficiary of Centres support during this pandemic

    रेमडेसिवर,  एन- ९५ मास्क, पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स, डेक्सामिथेनसोन टॅब्लेट, अॅम्पोटेरीसिन बी इंजेक्शन आदी आवश्यक औषधांची व गरजेच्या वस्तूंची माहिती घेतल्यास केंद्राने सर्वाधिक मदत महाराष्ट्राला केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.



    विशेष म्हणजे, महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशलाही महाराष्ट्राच्या तुलनेने कमीच मदत केल्याचे दिसते. त्याचबरोबर लोकसंख्येच्या तुलनेत दिल्ली आणि गुजरातलाही चांगली मदत केल्याचे आकडेवारी सांगते.

    Maharashtra is largest beneficiary of Centres support during this pandemic

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित