• Download App
    महाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही!! Maharashtra gets 10 times increased funding for railways from the budget and more

    महाराष्ट्राला बजेट मधून रेल्वेसाठी 10 पट वाढीव निधी आणि बरेच काही!!

    प्रतिनिधी

    मुंबई : 2023 – 24 च्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला रेल्वे प्रकल्पांसाठी 10 पट निधी आणि बरेच काही मिळाले आहे. Maharashtra gets 10 times increased funding for railways from the budget and more

    महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹16000 कोटी 2014 च्या तुलनेत हा निधी 10 पटीने वाढीव आहे.

    या निधीतून वर्धा – यवतमाळ – नांदेड, नगर-बीड-परळी नागपूर-नागभीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील तीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचा मानस.

    •  वर्षभरात 10 वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात सुरू होणार आहे.
    •  विदर्भ-मराठवाडा सिंचनासाठी ₹400 कोटी
    •  रस्ते सुधारणांसाठी ₹1000 कोटी
    •  पर्यावरणपूरक पोक्रा प्रकल्पासाठी ₹600 कोटी
    •  पुणे मेट्रोसाठी ₹1206 कोटी
    •  मुळा मुठा नदी शुद्धीकरणासाठी : ₹246 कोटी
    •  बुलेट ट्रेनसाठी ₹2000 कोटी
    •  मुंबई मेट्रोसाठी ₹500 कोटी
    •  मुंबईच्या MUTP साठी ₹163 कोटी
    •  ग्रीन मोबीलिटी ₹215 कोटी
    •  नागपूर मेट्रोसाठी ₹118 कोटी
    •  नागनदी शुद्धीकरणासाठी ₹224 कोटी

    Maharashtra gets 10 times increased funding for railways from the budget and more

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !