• Download App
    Maharashtra election 2024 result ECI निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीची बाजी; महाविकास आघाडीची पिछाडी!! | The Focus India

    Maharashtra election 2024 result ECI निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीची बाजी; महाविकास आघाडीची पिछाडी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दरम्यान विविध मराठी प्रसार माध्यमांनी कितीही मोठी आकडेवारी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने बाजी मारल्याचे दिसत असून शरद पवार + उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.

    निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार

    महायुती : 99

    भाजप 50, शिंदे सेना 27, अजितदादा राष्ट्रवादी 22

    महाविकास आघाडी : 39

    काँग्रेस 13, उबाठा सेना 12, शरद पवार राष्ट्रवादी 14

    छोटे पक्ष आणि अपक्ष 12

    Maharashtra election 2024 result

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- AI मानवी इतिहासातील सर्वात मोठे तंत्रज्ञान; प्रत्येक भारतीयाला स्वस्त AI देण्याचा संकल्प

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!

    मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये तुटली युती; मतदाना आधी भाजप – शिवसेनेला स्वबळाची खुमखुमी; निकालाच्या नंतर एकमेकांना गळा मिठी!!