विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या दरम्यान विविध मराठी प्रसार माध्यमांनी कितीही मोठी आकडेवारी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप महायुतीने बाजी मारल्याचे दिसत असून शरद पवार + उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची आघाडी पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोगाने सकाळी साडेनऊ पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार
महायुती : 99
भाजप 50, शिंदे सेना 27, अजितदादा राष्ट्रवादी 22
महाविकास आघाडी : 39
काँग्रेस 13, उबाठा सेना 12, शरद पवार राष्ट्रवादी 14
छोटे पक्ष आणि अपक्ष 12
Maharashtra election 2024 result
महत्वाच्या बातम्या
- AAP : ‘आप’च्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत 11 पैकी भाजप-काँग्रेसचे सहा बंडखोर
- Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणतात, अदानींनी 2000 कोटींचा घोटाळा केला
- Pakistan : पाकिस्तानमध्ये प्रवासी वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार ; 38 जणांचा मृत्यू
- Jharkhand : झारखंडच्या 38 जागांवर 68.45% मतदान; JMM आमदार आणि भाजप समर्थकांमध्ये धक्काबुक्की