सोशल मीडिया पोस्ट शेअर करून दिली बातमी..
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील कलाकार हे कायमच यांन त्या कारणाने चर्चेत असतात .. महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम अभिनेत्री शिवाली परब देखील आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना, प्रसंग ती वेळोवेळी सोशल मीडियातून शेअर करत असते. Maharashtache Hasya Jatra fem actress Shivali Parab new movie coming soon..
शिवाली हास्य जत्रेच्या माध्यमातून विवधाअंगी विनोदी भूमिका करून, प्रेक्षकांच्या मनात तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे . आता शिवाली सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांनंच्या भेटीला येतीय..
आता शिवाली पुन्हा एकदा मोठया पडद्यावरून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे .. तिने तिच्या आगामी सिनेमाचं नावअसलेले पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून नुकतंच शेअर केलं ..उलगुलनं असं शिवालीच्या नव्या कोऱ्या सिनेमांचं नावं आहे.. दिग्दर्शक तृतांश इंगळे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून.. पुढील वर्षीच म्हणजे 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल..
तिचा आधीचा प्रेम कथा धुमशान या सिनेमातून शिवालीचाच्या किसिंग सिन चीं चांगलीच चर्चा झाली होती.. शिवालीच्या आगामी सिनेमासाठी तिला नेटकऱ्यांनी,चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत..
Maharashtache Hasya Jatra fem actress Shivali Parab new movie coming soon..
महत्वाच्या बातम्या
- धुळ्यातील टिपू सुलतानच्या बेकायदेशीर स्मारकावर बुलडोझर, AIMIM आमदाराने उभारले होते, हिंदू संघटनांच्या तक्रारीनंतर कारवाई
- नवीन ‘’डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल’’ लवकरच संसदेत सादर केले जाणार – राजीव चंद्रशेखर
- WATCH : ‘गोडसेही भारताचे सुपुत्र, औरंगजेब आणि बाबरसारखे आक्रमक नव्हते’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे वक्तव्य
- क्रिकेट चाहत्यांचा फायदा, जियोनंतर आता हॉटस्टार मोफत दाखवणार ICC क्रिकेट वर्ल्डकप, OTT स्पर्धेचा परिणाम