• Download App
    लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात काढलं अटक वॉरंट ; २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणारLucknow court issues arrest warrant against Sapna Chaudhary; The hearing will be held on November 22

    लखनऊ कोर्टाने सपना चौधरी विरोधात काढलं अटक वॉरंट ; २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार

    दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता.Lucknow court issues arrest warrant against Sapna Chaudhary; The hearing will be held on November 22


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. चाहत्यांच्या नजरेत सपना तिच्या डान्स आणि अदांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी सपना एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.सपना विरोधात १४ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

    सपनावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे.आता याप्रकरणात लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.



    दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सपनासोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख करण्यात आला होता.

    या कारणामुळे आता सपनाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. अ‍ॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शांतनू त्यागी यांनी वॉरंट जारी केलं असून त्याची सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

    Lucknow court issues arrest warrant against Sapna Chaudhary; The hearing will be held on November 22

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!