प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने घेतला आहेLow interest loans to cooperative sugar mills under government guarantee
मंत्रिमंडळाचे निर्णय असे :
- मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
- मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव.
- राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प.
- आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट.
- मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
Low interest loans to cooperative sugar mills under government guarantee
महत्वाच्या बातम्या
- गोविंदांच्या आनंदावर विरजण; यंदा दहीहंडी केवळ रात्री दहा वाजेपर्यंत
- हरियाणाच्या कर्नालमध्ये काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी, एकमेकांविरोधात घोषणाबाजी
- द प्राईम मिनिस्टर ऑफ भारत नरेंद्र मोदी आज आसियान बैठकीसाठी इंडोनेशियात!!
- Chandrayaan-3 Mission : चंद्रावर स्लीपिंग मोडमध्ये असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र आले समोर , इस्रोने दिला मोठा अपडेट