विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : कार्तिकी यात्रेत लाखो भाविक येतात. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात. स्थानिक गुन्हे शाखेने करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले. Looting on Karthiki Yatra; 21 arrested
उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख राजेंद्र मगदूम यांच्या पथकाने शहरात गर्दीचे ठिकाण असलेले विठ्ठल मंदिर परिसरात वाळवंट चौफळा स्टेशन रोड प्रदक्षिणामार्ग याठिकाणी करडी नजर ठेवून २१ चोरांना पकडले.
यात चौदा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरटेसह तीन मोबाईल जप्त करण्यात आले . यात्रा कालावधीमध्ये भाविकांची लूट होऊ नये म्हणून पंढरपूर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
- कार्तिकी यात्रेत लुटपाट;२१ जणांना पकडल
- पंढरपूर येथे गर्दीचा गैरफायदा घेणारे जेरबंद
- चोरटे महिलांचे पर्स, दागिने किमती वस्तू चोरतात
- चौदा पुरुष व सात महिलांना नजर ठेवून पकडले
Looting on Karthiki Yatra; 21 arrested
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!