• Download App
    रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार; दौलताबादजवळील घटनेमुळे प्रवाशांत संताप । Looting of passengers by thieves by stopping trains; Passengers angry over incident near Daulatabad

    रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार; दौलताबादजवळील घटनेमुळे प्रवाशांत संताप

    वृत्तसंस्था

    औरंगाबाद : दौलताबादजवळील पोटूळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवून चोरट्यांकडून प्रवाशांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान मुंबई हादीलाबाद नंद्रीग्राम एक्स्प्रेस रेल्वे औरंगाबाद दौलताबाद जवळील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ आली. Looting of passengers by thieves by stopping trains; Passengers angry over incident near Daulatabad



    चोरट्यांनी रेल्वे नर्जळ स्थळी येताच रेल्वेची चेन ओढली आणि त्गाडी थांबताच प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि सोने काढून घेतले. काही प्रवाशांच्या बॅगही हिसकावून घेतल्या.काही प्रवाशांना मारहाण केली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु घटनेनंतर या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

    Looting of passengers by thieves by stopping trains; Passengers angry over incident near Daulatabad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    “पवार संस्कारित” नेत्यांची मंत्रिपदासाठी तगमग; राष्ट्रवादीने फक्त मराठ्यांना वापरल्याची आत्ता आली समज!!

    ओ…12मतीच्या मोठ्ठ्या ताई, तुमच्या तर दिव्याखालीच अंधार; रेव्ह पार्टीवरून चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

    उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!