अर्षला पठाण हिने मंत्री पाटील यांच्या हातावर सॅनिटायझर देत काैतुकाचा सल्ला दिला .little girl loving advice to Jayant Patil from Gotkhindi, said – Saheb …..
विशेष प्रतिनिधी
गोटखिंडी : गोटखिंडी येथे मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्राथमिक शाळा नंबर एकमधील स्काऊट गाईड पथकाच्या कब विद्यार्थ्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत करत सॅल्यूट दिला. तर अर्षला पठाण हिने मंत्री पाटील यांच्या हातावर सॅनिटायझर देत काैतुकाचा सल्ला दिला .
सल्ला देताना अर्षला पठाण म्हणली की, ‘साहेब तुम्ही सगळीकडे फिरत असता.तुम्ही आमच्या शाळेत आला आहात.त्यामुळे आत येताना हातावर सॅनिटाझर घ्या. मास्कचा वापर करा.काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना दिला.
पुढे मंत्री पाटील म्हणाले की , गोटखिंडीतील बुजूर्ग मंडळीनी पूर्वी प्राथमिक शाळांसाठी भरपूर जागेची व्यवस्था केली आहे. आगामी काळात खुली मैदाने विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
little girl loving advice to Jayant Patil from Gotkhindi, said – Saheb …..
महत्त्वाच्या बातम्या
- मनी मॅटर्स : नोकरीत असतानाच निवृत्तीपश्चात उत्पन्नाचा विचार करा
- हवामान अलर्ट : पुढच्या २ ते ३ दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, IMD ने गारपिटीचाही दिला इशारा
- Uttar Pradesh:खाकी सोडून हातात कमळ ! दोन अधिकारी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात
- राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांचे “विलक्षण योगायोग” आणि गौडबंगाल!!;सोशल मीडियावर जोरदार चर्चा