• Download App
    करारा जबाब मिलेगा, नितेश राणे यांचे विरोधकांना आव्हान|Karara jabab milega, Nitesh Rane's challenge to the opposition

    करारा जबाब मिलेगा, नितेश राणे यांचे विरोधकांना आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन न्यायालयाने जामीन मंजूर झाल्यावर आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत.करारा जबाब मिलेगा असा इशारा त्यांनी दिला आहे. Karara jabab milega, Nitesh Rane’s challenge to the opposition

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री जामीन मंजूर केला.



    राणेंना जमीन मंजूर करण्यात आल्यावर नितेश यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना “करारा जवाब मिलेगा” म्हणत फिल्मी स्टाइल आव्हान दिलं आहे. राजनीती या हिंदी चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा भाषण करतानाचा व्हिडिओ आहे. ते म्हणत आहेत आसमान पर थुंकनेवालोको शायद यह पता नहीं की पलटके थुंक उनहीके मुंह पर गिरेगी, करारा जबाब मिलेगा.

    Karara jabab milega, Nitesh Rane’s challenge to the opposition

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार