प्रतिनिधी
पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय,पुणे आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने उद्या रविवारी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील विविध कंपन्याच्या 5000 पदांवर भरती होणार आहे. Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad
शैक्षणिक पात्रता : ७ वी ते पदव्युत्तर, आय.टी.आय., इंजिनिअर इत्यादी.
वेळ : रविवार ४ डिसेंबर २०२२
सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजे पर्यंत
स्थळ : द न्यू मिलेनिअम इंग्लिश मिडीअम स्कूल, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे-२७
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. गणेश अंबिके : ९४२२०३६६३९, श्री. विशाल डोंगरे : ८४२१९०४८५५, हेल्पलाईन क्रमांक : ७५७५९८११११
या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि रोजगार मेळावा आयोजक चिंचवड विधानसभा मतदारसंघ प्रमुख शंकर जगताप यांनी केले आहे.
Job Opportunity in Pune, Pimpri Chinchwad
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहादचे वाढते मामले; विश्व हिंदू परिषदेने जारी केली तब्बल 400 केसेसची यादी
- मुंबईत आज महारोजगार मेळावा; बँकिंग, इंजिनीअरिंग, पर्यटन, मॅनेजमेंटमध्ये 7000 पदे उपलब्ध
- ठाकरेंना घरातलीच महिला मुख्यमंत्री करायचीय, नवनीत राणांचा टोला; पण मराठी माध्यमांनी लावली तिघींमध्ये स्पर्धा!!
- शिवशक्ती – भीमशक्ती – लहूशक्ती एकत्र; पण उद्धव ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण?
- अमित शाह, राजनाथ सिंह, फडणवीसांची पावले समान नागरी कायद्याच्या दिशेने