प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ अशा 23 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२२ आहे. Job Opportunity for Metro Authority Post in Maharashtra
अटी आणि नियम
पदाचे नाव : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ
पदसंख्या : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर
अर्ज : ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००१०
अर्ज सुरू झाल्याची तारीख : १७ सप्टेंबरपासून सुरू
शेवटची तारीख : १ ऑक्टोबर २०२२
वेबसाईट : www.mahametro.org
Job Opportunity for Metro Authority Post in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- PFI ला टेरर फंडिंग : 6 अरब देशांमधील 500 + बँक खाती एनआयएच्या रडारवर!!
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्त्यात थेट 4% वाढ, दिवाळीपूर्वी 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ
- लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) होणार नवीन CDS : देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; जनरल रावत यांच्या निधनानंतर रिक्त होते पद
- Blast in Jammu: बॉम्बस्फोटांनी हादरले उधमपूर, 8 तासांत दुसरा स्फोट, दहशतवादी कृत्याचा संशय