जर कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याने अमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow च्या संकेतस्थळावरून अर्ज करावा.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी आहे. अमेझॉन मध्ये नोकरीच्या भरपूर संधी असतात. अशीच एक सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. नुकतेच कंपनीने म्हटले आहे की, कंपनी लवकरच २० हजार जणांची भरती करणार आहे. Job opportunities in Amazon; Work only 4 hours, earn 70,000 rupees a month comfortably
यामध्ये तुम्हाला डिलिवरी बॉयचे काम असेल.डिलिवरी बॉयच्या कामासाठी वेळेचे कसलेच बंधन नाही. पूर्ण वेळ, पार्ट टाइम जस तुम्हाला सोप वाटेल तसं तुम्ही काम करू शकता.
डिलिवरी बॉयला ऑनलाईन किंवा रिटेल कंपन्यांचे प्रोडक्ट्स पॅकेज ग्राहकांपर्यंत पोहचवणे हे काम असेल .तसेच डिलिवरी बॉय ऍमेझॉनच्या वेअर हाऊसमधून पॅकेज घेऊन ग्राहकांपर्यंत पोहचवतात.कामाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत असते .
या दरम्यान अनेक डिलिवरी बॉय फक्त ४ तास काम करून १०० ते १५० पॅकेज डिलिवर करतात.त्यांना आरामात ६० ते ७० हजार रुपये महिना मिळतो. जर कोणी इच्छुक उमेदवार असेल त्याने अमेझॉनच्या https://logistics.amazon.in/applynow च्या संकेतस्थळावरून अर्ज करावा.
Job opportunities in Amazon; Work only 4 hours, earn 70,000 rupees a month comfortably
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात सर्वात धडाडीचे काम योगी सरकारचे, ऑक्सिजन कमतरतेवर यशस्वी मात, कानपुर आयआयटीकडून कौतुक
- ऐन दसरा – दिवाळीच्या तोंडावर सिलिंडर दरवाढीने ग्राहक गॅसवर, वर्षात तीनशे रुपयांची दरवाढ
- जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नेहा नारखेडे
- कोव्हिशिल्डची ‘ब्लूप्रिंट’ चोरून रशियान बनविली ‘स्पुटनिक’ लस, ब्रिटनचा खळबळजनक आरोप