• Download App
    जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक; चंद्रकात पाटील यांचा दावा: आणखीही प्रकरणे। Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil's claim: More cases

    WATCH : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक; चंद्रकात पाटील यांचा दावा; आणखीही प्रकरणे

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : जरंडेश्वर कारखाना गैरव्यवहार हिमनगाचे टोक असून आणखी प्रकरणे आणि मोठी यादी चव्हाट्यावर येणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे. Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil’s claim: More cases

    राज्य सहकारी बँकेतून दरोडा टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणात ज्यांनी चूक केली आहे. ते सुटणार नाहीत.

    • जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक असून यादी मोठी
    • राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून दरोडा
    • ज्यांनी चुक केली ते सुटणार नाहीत
    • मी उद्धव ठाकरेंना पत्र लिहणार आहे.
    • मराठा समाजात आरक्षणावरून संभ्रमाचे वातावरण
    • मराठा समाजातील अभ्यासकांची समिती नेमा
    • दूध का दूध ,पानी का पानी होऊनच जाऊ द्या
    • आरक्षण देण्यासाठी चार टप्पे पार पाडायला हवेत
    • पहिली जबाबदारी राज्याच्या मागास आयोगाची
    • अधिवेशनाबाबत मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे
    • विधानसभा अध्यक्ष मिळणार का?

    Jarandeshwar factory malpractice iceberg tip; Chandrakat Patil’s claim: More cases

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ