• Download App
    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे - फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णयJalyukta Shivar Yojana will resume

    जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची बातमी आहे. या योजनेला फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे – पवार सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती. Jalyukta Shivar Yojana will resume

    शिंदे – फडणवीस सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

    जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!

    • प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.
    • अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले
    • पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.
    • ‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली.
    • जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.
    • टँकर माफिया राजला धक्का बसला.

    Jalyukta Shivar Yojana will resume

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ