थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्या वर्षी क्रमांक 1 वर !
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे.It takes courage not to speak but to show achievement Devendra Fadnaviss challenge to the opponents
2022-23 या आर्थिक वर्षांत : 1,18,422 कोटी आणि 2023-24 या आर्थिक वर्षांत : 1,25,101 कोटी या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.
महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
It takes courage not to speak but to show achievement Devendra Fadnaviss challenge to the opponents
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार परतण्याची पाकिस्तान बरोबरच चीनलाही भीती, कारण भारताच्या संरक्षण धोरणात पावले निर्णायक आक्रमकतेची!!
- केजरीवालांचा खोटेपणा तिहारच्या वैद्यकीय अहवालातून उघड; केजरीवालांचे वजन महिनाभरात 64 ते 66 किलो दरम्यान फिरले!!
- कर्नाटक सेक्स स्कँडल: प्रज्वल रेवन्ना आज वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर
- जम्मूमध्ये तब्बल 150 फूट खोल दरीत कोसळली बस, 22 जण ठार, 69 जखमी; यूपीचे होते यात्रेकरू