• Download App
    चक्रीवादळातही कर्तव्यावर ठाम! महिलेचा Video व्हायरल, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक | Inspirational video of woman working her duty even in cyclone

    WATCH : चक्रीवादळातही कर्तव्यावर ठाम! महिलेचा Video व्हायरल, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

    Inspirational प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी चांगलं शिकण्याची संधी असते. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असायला हवी. नुकताच महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. आता या वादळातून काय बरं शिकायला मिळणार असं तुम्हाला वाटलं असेल ना. पण आपण आज असा एक व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यातून आपल्याला खरंच काहीतरी शिकायला मिळेल. Inspirational video of woman working her duty even in cyclone

    हेही वाचा – 

    Related posts

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!

    श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!