विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कर्नाटक राज्यात रस्ते मार्गाने प्रवेश करणे सध्या अवघड बनले आहे. कारण कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करूनच प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणा बद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.In the state of Karnataka Difficult to access
- कर्नाटक सरकारचा अजब फतवा
- राज्यात प्रवेशासाठी नियम आणखी कडक केले
- दोन डोस सोबतच rt-pcr टेस्टचा अहवालही हवा
- दोन्ही अहवाल असतील तरच कर्नाटकात प्रवेश
- केंद्राने सूचनाचे कर्नाटक सरकारकडून उल्लंघन
- स्वतंत्र पत्रव्यवहार करून चर्चा करणार
- पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका
In the state of Karnataka Difficult to access
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय हद्दीत चीनने ध्वज फडकवलाच नाही : विरोधक ज्याला चीनची घुसखोरी म्हणत आहेत तो भूभाग चीनच्याच हद्दीत
- OMICRON : दिलासादायक ! घाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण ; वाचा म्हणतात एक्स्पर्ट…
- Ind Vs Sa : Virat Out ! विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर ‘हा’ खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा
- गलवान खोऱ्यावर चीनचा पुन्हा दावा, चिनी सैनिकांनी ध्वज फडकावला, राहुल गांधी म्हणाले- ‘मोदीजी, मौन सोडा!’