विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दाखल In Sangli market Mango from Africa
विशेष प्रतिनिधी
सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आंबा दाखल झाला आहे खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.
भारतामध्ये आंब्याचा सिजन हा मार्चपासून सुरू होत असतो.मात्र अता आंबा खवय्यांना चाखायला मिळणार आहे.कारण दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आंबा सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केट मध्ये दाखल झाला आहे,सध्या तरी १०० बॉक्स आवक झालेली आहे,हा आंबा कोकण-हापुस सारखे चवीला आसतो.
आफ्रिकन १डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये आहे.अखवय्यांनी याचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन यावेळी ग्राहकांना व्यापारी समीर बागवान यांनी केली आहे.
- विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आंबा दाखल
- खवय्यांना या आंब्याची चव चाखायला मिळणार
- दक्षिण आफ्रिकेतील मलावी राष्ट्रातून आला
- सध्या तरी १०० बॉक्स आवक झाली
- आंब्याला कोकण-हापुस सारखी चव
- १ डझन आंब्याचे किंमत ३५०० रुपये
In Sangli market Mango from Africa
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका रद्द करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी
- अफ्सा कायदा देशावर काळा डाग, सैन्याला विशेष अधिकार देणारा कायदा रद्द करण्याची नागालॅँड सरकारची मागणी
- धर्मांध राजकारणासाठी चिमुकल्यांचा वापर, आय एम बाबरी लिहिलेले बॅज विद्यार्थ्यांच्या खिशाला लावले
- पवार बनणार काँग्रेस आणि ममता यांच्यातला पूल?, की दोघांनाही देणार राजकीय हूल…??