• Download App
    पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी |In one book first four subjects; The burden on the backs of the students will be less

    पहिलीचे चार विषय आत एकाच पुस्तकमध्ये ; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं होणार कमी

    वृत्तसंस्था

    पुणे : इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.In one book first four subjects; The burden on the backs of the students will be less

    प्रथम इयत्ता पहिली आणि त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी ही योजना लागू केली जाईल. पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय – इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिक; प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले आहेत. प्रत्येक विषयाचे पुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार आता फक्त एकच पाठ्यपुस्तक आवश्यक आहे.



    बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले की, “सध्या पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे ६ वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान८३० ग्रॅम पुस्तकांचे वजन असते. पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे बॅगेचे वजन १ किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमपर्यंत कमी होते. पुढील वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

    In one book first four subjects; The burden on the backs of the students will be less

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस