• Download App
    ठाणेकरांकडून वाहतुक नियमांची ऐशीतैशी; केवळ ११ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल । IN eleven Days 36 lakh Ruppes penalty collected for breaking trafic rule in Thane

    ठाणेकरांकडून वाहतुक नियमांची ऐशीतैशी; केवळ ११ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वाहतूक नियम तोडणाऱ्या ठाणेकरांकडून  केवळ ११ दिवसांत ३६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. विभागाने  ३६ लाख ७० हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. IN eleven Days 36 lakh Ruppes penalty collected for breaking trafic rule in Thane

    ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत मागील आठवड्यापासून मोटार वाहन कायद्याच्या विविध तरतुदीप्रमाणे कारवाईसाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत दिनांक १२ ते २२ दरम्यान विविध तरतुदीप्रमाणे केलेल्या कारवाई ची संख्या हे  ४२६१६ असून त्याअंतर्गत दंड वसूल करण्यात आलेला आहे. कारवाई यापुढेही सुरू राहणार आहेत.



    रिक्षा ड्रायव्हर विदाऊट युनिफॉर्म , दारु पिऊन गाडी चालवणे , पुढील आसनावर प्रवाशांना बसवून वाहन चालवणे, ट्रिपल सिट , हेल्मेट व सिट बेल्ट विनावाहन चालविणे , वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलणे ई बाबत कार्यवाही करण्यात आली आहे.

    IN eleven Days 36 lakh Ruppes penalty collected for breaking trafic rule in Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा