• Download App
    चंद्रपूरमध्ये 17 पोलिसांसह इतर विभागाच्या 8 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई , हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणारIn Chandrapur, penal action will be taken against 8 employees of other departments, including 17 policemen, for wearing helmets in three phases

    चंद्रपूरमध्ये १७ पोलिसांसह इतर विभागाच्या ८ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई , हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणार

    विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.In Chandrapur, penal action will be taken against 8 employees of other departments, including 17 policemen, for wearing helmets in three phases


    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : दुचाकी वाहनचालकांच्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. यावेळी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

    500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला आहे.या दरम्यान 17 पोलिसांवर व 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकही अवाक् झाले आहेत.



    हेल्मेटसक्ती होणार तीन टप्प्यांत

    प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, त्यानंतर सर्वसाधारण नागरिकांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा हे पोलीस विनाहेल्मेट आढळून आल्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सोबतच चारचाकी वाहनात सीटबेल्ट आवश्यक करण्यात आल्याची माहिती वाहतून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील म्हणाले.त्यानुसार गेल्या चोवीस तासात 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

    In Chandrapur, penal action will be taken against 8 employees of other departments, including 17 policemen, for wearing helmets in three phases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले- विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही, सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड करणे यालाच आमचे प्राधान्य

    Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही माझे नाव जोडू नये, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

    CM Fadnavis : CM देवेंद्र फडणवीसांचा सपकाळांवर हल्लाबोल- टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी! हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी