कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये होणारी हानी लक्षात घेता केंद्र सरकारनं 1 मेपासून देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्व प्रौढांना लसीकरण केलं जाणार आहे. त्यामुळं लसीकरणाबाबत काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात. लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची, लसीकरण कुठं करून घ्यायचं व्यवस्था कशी असेल याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊ. Important information about corona vaccination registration and other
हेही पाहा –