• Download App
    आदित्य ठाकरे सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर गांभीर्यानं घ्यायला हवं - खासदार इम्तियाझ जलीलIf people like Aditya Thackeray are receiving threatening phone calls, they should be taken seriously - MP Imtiaz Jalil

    आदित्य ठाकरे सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर गांभीर्यानं घ्यायला हवं – खासदार इम्तियाझ जलील

    या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.If people like Aditya Thackeray are receiving threatening phone calls, they should be taken seriously – MP Imtiaz Jalil


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला बंगळुरू येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.



    दरम्यान या प्रकरणी एआयएमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील म्हणाले की , नरेंद्र दाभोलकरां सारखे माणसं 100 वर्षांतून तयार होतात. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरें सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर त्याला गांभीर्यानं घ्यायला हवं, कोणी असं करत असेल, त्यावर कारवाई व्हावी, सर्व राजकीय पक्षांनी यासाठी एकत्र यावं.असं एआयएमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी म्हटलं आहे.

    If people like Aditya Thackeray are receiving threatening phone calls, they should be taken seriously – MP Imtiaz Jalil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shiv Sena : शिवसेना पक्ष, धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबली, आता 12 नोव्हेंबरला निर्णय

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते