गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे. या मुद्द्यावरूनच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.If Ajit Pawar is given the responsibility of the post of Chief Minister, he will be sold the state in 4 days and will be free; Gopichand Padalkar’s criticism of Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. तब्ब्येत ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित नव्हते.त्यामुळे विऱोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केली आहे.
यावेळी पडळकर म्हणाले की , अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे.
या मुद्द्यावरूनच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.पडळकर म्हणाले, राज्यात विद्यार्थी फक्त भाजपचेच आहेत का? प्रत्येक ठिकाणी लाखोंचे आकडे येत आहेत. हे प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत पोचतंय. हे सारं सरकारच्या आशीर्वादानं होतंय, असा आरोपही त्यांनी केला.
If Ajit Pawar is given the responsibility of the post of Chief Minister, he will be sold the state in 4 days and will be free; Gopichand Padalkar’s criticism of Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : हायकोर्टात सुनावणी सुरू असताना वकिलाचे महिलेसोबत अश्लील चाळे, बार कौन्सिलने केले सस्पेंड
- WATCH : राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही नितेश राणे यांची खरमरीत टीकास्त्र
- WATCH : ‘वजीर’ वरून ‘सह्याद्री’ची बिपिन रावत यांना श्रद्धांजली सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचा मानाचा मुजरा
- डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करावं ; जयकुमार गोरे यांनी सरकारला केला सवाल