विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : शहरातील गुलमंडी बाजार पेठ मध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकरी डायरेक्ट गुलमंडी बाजारपेठेत हुर्डा विक्रीसाठी येत असून गेल्या काही दिवसा अगोदर सदरील हुर्डा भावा ४०० ते ५००रुपये पर्यंत किलोचा भाव होता मात्र आता अचानकपणे हुरड्याचा भाव पडला असून सदरील हुर्ड्याचा भाव शंभर रुपये किलो पर्यंत आला आहे. Hurda in the Gulmandi market of Aurangabad Crowds of citizens to shop
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हुरडा पार्टीवरती पूर्णपणे बंदी घातल्याने,शेतकरी गुलमंडीच्या बाजारपेठेत हुरडा विक्रीसाठी आणत असून आणि काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत होता मात्र अनेक शेतकरी विक्रीसाठी आणत असल्याने बाजारपेठेत हुरड्याचा भाव पडला असून शंभर रुपये किलोने विक्री होत आहे.
याचा फायदा शहरातील नागरिक घेताना दिसत येत असून सदरील खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात शहरात गर्दी होताना दिसत आहे. आसेच चित्र शहरातील गुलमंडी बाजारपेठेत आज रोजी पाहण्यास मिळाले आहे.
Hurda in the Gulmandi market of Aurangabad Crowds of citizens to shop
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के
- RIP BAPPI DA 💐 : जिंदगी मेरा गाना ! ‘बप्पीदा’ ट्रेंड सेटर… डिस्को ते गोल्ड सगळचं हटके ! सोन्याचे एवढे दागिने का घालत होते बप्पी लहरी?..
- आता त्याच्या आईवडिलांना कष्ट करावे लागणार नाहीत.. आयपीएलच्या मेगा लिलावात रमेश कुमारसाठी २० लाखांचा करार
- BAPPI DA : चलते..चलते…मेरे ये गीत याद रखना ! संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचं मुंबईत निधन, बॉलिवूडचा गोल्डमॅन काळाच्या पडद्याआड