विशेष प्रतिनिधी
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळून सहा घरे गाडली गेल्याने 17 जणांचा मृत्यू झाला.मात्र आतापर्यंत प्रशासन येथपर्यंत पोहोचले नाही.धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला आहे.Horrible incident in Khed taluka of Ratnagiri killed when six houses were buried in a landslide
खेड तालुक्यात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. त्यात ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत..
धक्कादायक म्हणजे आतापर्यंत प्रशासनाची कोणतीही मदत येथपर्यंत पोहोचली नाही.या ठिकाणी संपर्क होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Horrible incident in Khed taluka of Ratnagiri killed when six houses were buried in a landslide