विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये हनी ट्रॅपच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. मागील आठवड्यात एकूण 6 घटना समोर आलेल्या आहेत. पैकी माने गॅंग एकूण 3 घटनांत सामील आहे. वाढत्या घटनांमुळे कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Honey Trap: Police advise citizens to be vigilant due to increasing Honey Trap incidents in Kolhapur
नुकताच एका श्रीमंत व्यापाऱ्यांशी मैत्री करून एका तरुणीने तिच्या मित्रांच्या साथीने अडीच कोटी रुपये वसुल केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. ह्या गँगचा लीडर सागर पांडुरंग माने, विजय मोरे, सिया मोरे, फारुख शेख, विजय कुलकुटगी आणखी एका व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. ह्या गॅंगने बलात्काराची केस दाखल करण्याची धमकी देऊन अडीच लाख रुपये लुटले.
Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक
इंटरनेटवर श्रीमंत व्यापाऱ्यांशी मैत्री करणे. नंबर एक्स्चेंज करणे. भेटीगाठी घेऊन विश्वास संपादन करणे. त्यांनंतर मोका साधून साथीदाऱ्यांच्या मदतीने ब्लॅकमेल करून मोठ्या रकमेची मागणी करणे. ह्याचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे.
Honey Trap: Police advise citizens to be vigilant due to increasing Honey Trap incidents in Kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या डान्सवर विखे पाटलांची प्रतिक्रिया , म्हणाले ….
- पाच दिवसांचे असेल विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, २२ ते २८ डिसेंबरदरम्यान मुंबईत होणार
- राज्यातील जिल्हा परिषदांतील सदस्यांची संख्या वाढणार, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
- IB Alert : संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, पोलीस-गुप्तचर यंत्रणा सतर्क