• Download App
    होम आयसोलेशनमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे 3 टप्पे.. समजून घ्या | home isolation in 3 stages read How should you complete

    WATCH : होम आयसोलेशनमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईनचे 3 टप्पे.. समजून घ्या

    देशात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेडच उपलब्ध होत नसल्याचं दिसतंय. कोरोनाच्या रुग्णांना लागण झाल्यानंतर 14 दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बेड नसल्यानं अनेकांना होम आयसोलेशनमध्ये 14 दिवस राहण्यास सांगितलं जातं. आता या विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांचा का असतो आणि या 14 दिवसांत नेमकं काय घडतं किंवा त्याचं नियोजन कसं करायचं हेही म्हत्त्वाचं आहे. home isolation in 3 stages read How should you complete

    हेही वाचा – 

    Related posts

    Vahan Portal Rules : गाडी हस्तांतरणासाठी आता NOCची गरज नाही; वाहन पोर्टलवरून ऑनलाइन पडताळणी होईल, फिट असल्यास 15 वर्षांनंतरही चालवता येईल जुनी कार

    Nitish Kumar : नितीश कुमार यांना डिजिटल अरेस्ट केले आहे, पाटण्यात राजेश राम म्हणाले – भाजप मैत्री करून पाठीत खंजीर खुपसतो, पुढचा नंबर चंद्रबाबू नायडूंचा

    Brahmos Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली इंडोनेशिया खरेदी करणार; $200 दशलक्ष ते $350 दशलक्षच्या करारावर चर्चा सुरू