• Download App
    रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचे आदेश १६ मार्च व २३ मार्चला पोलिसांकडून चौकशी|High court orders Rashmi ShuklaPolice interrogation on March 16 and March 23

    रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचे आदेश १६ मार्च व २३ मार्चला पोलिसांकडून चौकशी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षण देण्यात आले. राजकीय नेत्यांच्या कथित बेकायदा फोन टॅपिंगच्या प्रकरणात पुण्यातील माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नये, असे कुलाबा पोलिसांना निर्देश हायकोर्टाने आज दिले. High court orders Rashmi ShuklaPolice interrogation on March 16 and March 23



    रश्मी शुक्ला यांनी तपासात सहकार्य करण्याची हायकोर्टाला ग्वाही दिली. शुक्ला यांनी १६ मार्च व २३ मार्च रोजी पोलीस ठाण्यात हजर रहावे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश हायकोर्टाने दिले.

    High court orders Rashmi ShuklaPolice interrogation on March 16 and March 23

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती