विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा कायम राहिला आहे.High court consoles Somaiya’s father and son
दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी १४ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली. तोपर्यंत अटकेपासूनचा दिलासा मिळाला आहे. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका केली जाईल. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची सोमय्यांची तयारी असली पाहिजे, अशी अट न्यायालयाने घातली आहे.
High court consoles Somaiya’s father and son
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik : 5000 पानी आरोपपत्र, सुप्रीम कोर्टाच्या झटक्यानंतर आता तब्येतीचे कारण दाखवत मलिकांचा पुन्हा जामीन अर्ज!!
- एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बसची वाहनांना धडक
- Petrol Diesel Hike : सत्य टोचते, पण आकडे बोलतातच; हरदीपसिंग पुरींनी ठाकरे – पवार सरकारला सुनावले!!
- सभांचा धडाका : 1 मे संभाजीनगरात राजसभेच्या दिवशीच मुंबईत फडणवीस “बूस्टर डोस” सभा!!