विशेष प्रतिनिधी
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन बेस्ट उपक्रमाच्या खुल्या दुमजली बसमधून हेरिटेज सहलीचे आयोजन केले.Heritage trip by open double decker bus
त्यांना बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी भेटून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.