विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ एक हेलिकॉप्टर ( Helicopter ) कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्याचा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झालेली नाही
पुणे जिल्ह्यात पावसाचा सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरण होते. मात्रअपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आले नाही.हेलिकॉप्टरमधले लोक सुखरूप असल्याची माहिती पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
मुंबईच्या ग्लोबल कंपनीचे हे हेलिकॅाप्टर आहे.
मुंबईहून विजयवाडाकडे चालले होते. त्यात पायलटसह तीन प्रवासी होते. आनंद कॅप्टन, दिर भाटिया, अमरदीप सिंग, एस पी राम हे जखमी आहेत.
Helicopter crashes near Poud, all four passengers safe
महत्वाच्या बातम्या
- Ramdas Athawale : ‘बदलापूरची घटना मानवतेसाठी लज्जास्पद असून आरोपींना…’ ; रामदास आठवले
- Ladki Bahin Yojna : 1 कोटी 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये रक्कम जमा; मुख्यमंत्र्यांची नाशकातून माहिती
- Bangladesh : बांगलादेशात अस्मानी, आरोप मात्र भारतावर; युनूस सरकारने म्हटले- भारताने पाणी सोडल्याने पूर आला
- Maharashtra Bandh : हायकोर्टाच्या दणक्यानंतर पवार + काँग्रेस नरमले; महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले!!