• Download App
    पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर । Heat waves in some districts in five days: Yellow alert issued to 11 districts

    पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानुसार, २९ मार्च रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे. Heat waves in some districts in five days: Yellow alert issued to 11 districts



    ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

    हवामान खात्याकडून ३० मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट दिला.

    Heat waves in some districts in five days: Yellow alert issued to 11 districts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !