विशेष प्रतिनिधी
मुंबई : विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर, दीदी आजही मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आज सकाळी त्यांना एक्सट्यूबेशनची चाचणी देण्यात आली आहे. व्हेंटिलेटर काढण्यात आला. Health improvement of Lata Mangeshkar
सध्या त्यांची प्रकृती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु डॉ. प्रतित समदानी यांच्या अध्यक्षतेखालील डॉक्टरांच्या टीमच्या निरीक्षणाखाली राहतील.ज्ञतुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो, असे मंगेशकर कुटुंबियांनी म्हटले आहे.
Health improvement of Lata Mangeshkar
महत्त्वाच्या बातम्या
- India-Central Asia Summit : पीएम मोदी म्हणाले- अफगाणिस्तानातील घडामोडींबाबत आपण सर्वच चिंति, परस्पर सहकार्य जास्त महत्त्वाचे
- WATCH : धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद; पारा @ २.८ अंश सेल्सिअसवर पोचला
- WATCH : सात कोटींच्या बनावट नोटा जप्त मुंबई पोलिसांची कारवाई, ७ जण अटकेत
- आता कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार, काय असणार किंमत, वाचा सविस्तर…