Friday, 2 May 2025
  • Download App
    नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत ; अतुल भातखळकरांची जावेद अख्तर यांच्यावर खोचक टीका । He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar's sharp criticism of Javed Akhtar

    नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत ; अतुल भातखळकरांची जावेद अख्तर यांच्यावर खोचक टीका

    जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली. He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी या साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे.दरम्यान जावेद अख्तर यांनी देखील नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनात उपस्थिती नोंदवली होती. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, ” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात उर्दू शायरी व्हायची.”

    तसेच जावेद अख्तर यांनी मराठी नाटक, मराठी भाषा याबद्दलही त्यांची भावना व्यक्त केली.दरम्यान जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात टीकास्त्र सोडले आहे.

    टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की , “पटकथाकार आणि गीतकार जावेद अख्तर हे आता इतिहासकारांच्या भूमिकेत आले आहेत. नशीब महाराजांच्या दरबारात मुजरा व्हायचा असे म्हणाले नाहीत.” ब्रिगेडी राजकर्त्यांच्या सत्तेत ब्रिगेडी इतिहासकारांचा सुळसुळाट झालाय, असा घणाघातही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

    He did not say that there should be Mujra in the court of Nasheeb Maharaj; Atul Bhatkhalkar’s sharp criticism of Javed Akhtar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Icon News Hub