• Download App
    एचडीफसी टॉप १० नामांकित कंपन्यांच्या यादीतून बाहेर; बाजार भांडवलानुसार यादी । HDFC Top 10 Named Companies Off the list; List by market capitalization

    एचडीफसी टॉप १० नामांकित कंपन्यांच्या यादीतून बाहेर; बाजार भांडवलानुसार यादी

    वृत्तसंस्था

    मुंबई : एचडीफसी टॉप १० कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. कंपनीच्या बाजार भांडवलानुसार ही यादी तयार केली आहे. त्यात ही बाब उघड झाली आहे. HDFC Top 10 Named Companies Off the list; List by market capitalization



    एचडीफसी लिमिटेड भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली. आहे. या यादीत १७.८४ लाख कोटी मूल्यांकनासह रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या, टीसीएस दुसऱ्या आणि एचडीफसी बॅंक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इन्फोसिस, आयसीआयसीआय
    बँक, एचयूएल, एसबिआय, अदानी ग्रीन एनर्जी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

    HDFC Top 10 Named Companies Off the list; List by market capitalization

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती