• Download App
    एसटी बसमध्ये हरिनामाचा जयघोष; मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीकडे|Harinama's cheers in the ST bus; Muktabai palanquin ceremony at dusk;

    एसटी बसमध्ये हरिनामाचा जयघोष; मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीकडे ;वारकऱ्यांनी धरला बसमध्ये फुगडीचा फेर

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव: मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून पहाटे चार वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाला आहे या पालखी सोहळ्यामध्ये चाळीस वारकऱ्यांचा समावेश आहेत हा पालखी सोहळा शिवशाही बसणे रवाना झाला असून वारकर्‍यांनी बसमध्येच हरिनामाचा जयघोष सुरू केला.Harinama’s cheers in the ST bus; Muktabai palanquin ceremony at dusk;

    हरिनामाच्या जयघोषाने मध्ये वारकरी तल्लीन झाले आहेत एसटी बसमध्येच वारकर्‍यांनी फुगडीचा ठेका धरला आहे पंढरीला जाणाऱ्या या चाळीस वारकऱ्यांमध्ये प्रतिभा पाटील यांनाही मान मिळाला आहे.



    प्रतिभा पाटील यांनी पांडुरंगाला व मुक्ताबाई ला एकच मागणे मागितले आहे की जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे व पुन्हा पायी वारी सुरू होऊ दे ,अशी विनंती त्यांनी पांडुरंगाला आणि मुक्ताबाईला केली आहे.

    •  एसटी बसमध्ये हरिनामाचा जयघोष
    •  मुक्ताबाई पालखी सोहळा जळगावहून पंढरीकडे
    • सोहळ्यामध्ये चाळीस वारकऱ्यांचा समावेश
    • वारकर्‍यांनी फुगडीचा ठेका धरला
    •  जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे
    • पुन्हा पायी वारी सुरू होऊ दे

    Harinama’s cheers in the ST bus; Muktabai palanquin ceremony at dusk;

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !