वृत्तसंस्था
पुणे : अष्टविनायकापैकी प्रथम स्थान मोरगाव हे आहे. पुणे जिल्ह्यातील गणपतीचे एक प्रमुख स्थान असल्याने राज्यासह परराज्यातून भाविक मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी हडपसर ते मोरगाव, अशी बस सेवा पीएमपीने केली आहे. Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october
घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या मुहर्तावर गुरुवारपासून ( ता. ७) हडपसर-मोरगाव अशी पीएमपीची बस सेवा सुरु होणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या होणार आहेत. या बससेवेसाठी सरपंच निलेश केदारी आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा केला होता.
Hadapsar -Morgaon pmt city bus service starts from 7 october
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईसह ठाणे-कल्याणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार; राज्यात परतीच्या पावसाने घातला जोरदार धुमाकूळ
- लोकसभा पोटनिवडणूक; मंडीत टायगर हिलच्या विजयी वाघाचा सन्मान; मध्य प्रदेश, दादरा नगर हवेलीतून भाजपचे मराठी उमेदवार
- नवरात्री महोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांना कडक पोलिस बंदोबस्त
- NCP’s Temple Run; राष्ट्रवादीचे मंत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाच्या द्वारी; यातून काय मेसेज जातोय?
- Nawab Malik vs Fadanvis : नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …