• Download App
    बिल्डरला मारहाण प्रकरणी चौघांना अटक|Hadapsar area Builder beaten by four persons in land purchaseing reason

    बिल्डरला मारहाण प्रकरणी चौघांना अटक

    कारमधून घरी जात असताना रस्त्यात आडवून बिल्डरला मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे –कारमधून घरी जात असताना रस्त्यात आडवून बिल्डरला मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली. वसंत लक्ष्मण तुपे, लक्ष्मण तुपे, राधाबाई लक्ष्मण तुपे, प्रमोद उर्फ लखन लक्ष्मण तुपे (सर्व रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत दत्ताजीराव यशवंत देसाई (53, रा. आशिर्वाद बंगला, मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.Hadapsar area Builder beaten by four persons in land purchaseing reason

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देसाई यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यावसाय आहे. त्यांनी संशयीत आरोपींकडून 2011 मध्ये जमिन रितसर सर्व व्यवहार पूर्ण करून विकत घेतली होती. परंतु, वेळोवेळी त्यांनी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा पयत्न केला.



    देसाई हे त्यांच्या कार्यालयात असताना लक्ष्मण तुपे त्यांच्या कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी देसाई यांना धमकी दिली होती. दरम्यान, 12 एप्रिल रोजी घरी जात असताना त्यांची गाडी आडवून त्यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जखमी केले असल्यो फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    Hadapsar area Builder beaten by four persons in land purchaseing reason

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!