• Download App
    गुलाबराव पाटलांनी केली हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी ; प्रविण दरेकरांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी। Gulabrao Patel compares Hema Malini's cheek to the road; Praveen Darekar demanded to file a case

    गुलाबराव पाटलांनी केली हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी ; प्रविण दरेकरांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

    माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. Gulabrao Patel compares Hema Malini’s cheek to the road; Praveen Darekar demanded to file a case


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.तसेच नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.दरम्यान बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे.

    माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. दरम्यान हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी केल्याबद्दल गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.



    नेमक गुलाबराव पाटील काय म्हणाले

    गुलाबराव पाटील म्हणाले की , ” माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला.मी हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते केलेत. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, अशी टीका पाटलांनी खडसेंवर केली आहे.

    Gulabrao Patel compares Hema Malini’s cheek to the road; Praveen Darekar demanded to file a case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ