• Download App
    सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज|Government Job Opportunity : Recruitment for 990 Posts under SSC; Apply online

    सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनानंतर अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एकूण ९९० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२२ आहे.Government Job Opportunity : Recruitment for 990 Posts under SSC; Apply online

     अटी आणि नियम

    पदांचे नाव : वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान परीक्षा २०२२)



    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    वयोमर्यादा : वैज्ञानिक सहाय्यक भरती २०२२ साठी वयोमर्यादा कमाल ३० वर्षे आहे. उमेदवाराचा जन्म १९ ऑक्टोबर १९९२ पूर्वी झालेला नसावा आणि १७ ऑक्टोबर २००४ नंतर झालेला नसावा. केवळ शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

    अर्ज शुल्क : Women/SC/ST/PWD/Ex – मोफत
    इतर उमेदवारांसाठी : १०० रुपये

    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ ऑक्टोबर २०२२

    ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोबर २०२२

    अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in

    या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

    वेतनश्रेणी : ३५,४०० ते १,१२,४००

    पहा संपूर्ण जाहिरात

    https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_IMD_30092022.pdf

    Government Job Opportunity : Recruitment for 990 Posts under SSC; Apply online

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!