• Download App
    मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन करा अर्ज Golden Job Opportunity in Mumbai Metro; Apply online

    मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत २१ पदे भरली जाणार असून याचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. Golden Job Opportunity in Mumbai Metro; Apply online

    मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II, संचालक पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२३ आहे.

    अटी आणि नियम

    पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II, संचालक

    पदसंख्या – २१ पदे

    नोकरी ठिकाण – मुंबई

    वयोमर्यादा

    महाव्यवस्थापक ५५ वर्षे
    उप.महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक – ४३ वर्षे
    उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता – II – ३५ वर्षे
    संचालक – ४५ ते ५७ वर्षे

    अर्ज पद्धती – ऑनलाईन

    पत्ता – उपमहाव्यवस्थापक(एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन ३ ट्रान्झिट ऑफिस, E ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) – ४०००५१

    अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ डिसेंबर २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०२३

    पगार – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ८० हजार ते ३ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

    अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com

    https://www.mmrcl.com/en/careers

    Golden Job Opportunity in Mumbai Metro; Apply online

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस