• Download App
    Girishbhau to be send in Pune's Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse dropped the level of criticism

    मला ठाण्याला नव्हे, तर गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवा; एकनाथ खडसे यांनी टीकेची पातळी सोडली

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मला ठाण्याला जाण्याची गरज नाही. उलटपक्षी गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल, अशा शब्दांमध्ये आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाजनांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. Girishbhau to be send in Pune’s Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse dropped the level of criticism

    कोरोनावरून खडसे आणि महाजन या दोन्ही बलाढ्य नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा आता पातळी सोडून घसरला आहे.

    कालच नाथाभाऊंनी ”मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?” असा प्रश्‍न केल्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच दाखला दिल्याने दोन्ही नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.

    Girishbhau to be send in Pune’s Budhwar Peth, not me to Thane; Eknath Khadse dropped the level of criticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    Chhagan Bhujbal : अजितदादांच्या नाराजीवर छगन भुजबळ म्हणाले- मी समाजाची भूमिका मांडायला हरकत नाही, ते मला काही बोलले नाहीत

    Harshwardhan Sapkal : परंपरा आणि सभ्यता भाजपने गुंडाळून ठेवली; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका