विशेष प्रतिनिधी
सांगली : वाळवा तालुक्यात चिकुर्डे गावच्या पश्चिमेला विठ्ठल बिरूदेवाच्या पाठीमागं ठाणापुढे शिवारात गवा दिसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.gaur in seen walva taluka of sangli district
कुरळपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला आहे.लोकांनी शेतामध्ये कामताना सावध राहावे वन विभागाच्या साह्याने गव्याचा बंदोबस्त करू, असे सांगितले.
वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
- शिवारात रानगवा दिसल्याने धांदल
- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आढळला
- गव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
- वन विभागाला पोलिसांकडून माहिती
- वन विभाग आणि पोलिस गव्याच्या मागावर
gaur in seen walva taluka of sangli district
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची गुपिते : रक्ताचे नेमके काय काम असते, पदार्थाचे वहन करते रक्त
- त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला; चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका
- गलवानमध्ये चिनी झेंडा नव्हे, तर नववर्षाच्या सायंकाळी भारतीय जवानांनी तिरंगाच डौलाने फडकवला!!
- उत्तर प्रदेशातील बरेलीत “लडकी हूं” मॅरेथॉनमध्ये गर्दीत चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी